स्वानंद शतायु कांस्यथाळी फूट मसाज केंद्र

 स्वानंद शतायु कांस्यथाळी फूट मसाज केंद्रकाश्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा??


आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये "पादाभ्यंग" सांगितलेले आहे त्यात काश्याच्या वाटिने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-


◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी

◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी

◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी

◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी

◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी

◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी

◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी

◆गुढघेदुखी,टाच दुःखी,कंबरदुखी अश्या त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी

◆पायावरची सूज कमी करण्यासाठी

◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी

◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त

◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी

◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी


भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे "कांस्यम बुद्धीवर्धकम"

आपल्या मराठीत एक म्हण आहे " तळपायाची आग मस्तकात जाणे" आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला काश्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते

वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे,युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात

संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहे

जो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप

आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे


ऐतिहासिक वारसा


कांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे.भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला काश्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो.कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे.

गुजरातमध्ये जेवणासाठी काश्याच्या थाल्याचं वापरतात,पूजेसाठी काश्याचे तबक वापरले जाते,मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही काशेच वापरले जाते,तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे,पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा,तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.


वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायाम


म्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे

सुवर्णासमान कांती प्रदान करणारे,त्वचेचा वर्ण गौर करणारे,अग्नी प्रदीप्त करणारे,बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे.


मसाजसाठी लागणारा वेळ 10 मिनिटे

खोबरे तेलाची मसाज 30 rs

गायीच्या तुपाची मसाज 50 rs

केंद्राची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7

दिलेल्या वेळेत केव्हाही मसाज करू शकता.


CUSTOMER ORDER FORM

Step: 1 Fill Up the Order Form

TOTAL :
SHIPPING FEE :
GRAND TOTAL :

ऑर्डर प्लेस करण्यासाठी साठी सर्व माहिती ( Name, Email, Phone, Postcode, Address, City, Stat, Country, , Nearest Landmark घराजवळील खूण) भरली आहे का नाही ते चेक करा

नंतर (Confirm Details) बटण दाबा व नंतर (Place Order) चे बटण दाबा,

Pls. Check if you have filled (Name, Email, Phone, Postcode, Address, City, Stat, Country, , Nearest Landmark घराजवळील खूण) all information

Then Press (Confirm Details) Button followed by (Place Order) Button

Step: 3 Confirm Details and Place Order

जर "प्लेस ऑर्डर"बटण क्लीक होत नसेल तर ऑर्डर फॉर्म मधील माहिती भरायची राहिली आहे का ते चेक करा व पुन्हा प्रयत्न करा

IF "PLACE ORDER" IS NOT CLICKABLE MEANS YOU HAVE MISSED SOME INFORMATION IN ORDER FORM, PLS CHECK AND RETRY

Thank You . We received your oder. Pls Pay Using following Details

Payment Method
Order ID
Date order
Total

कृपया खालील क्यूआर कोड स्कॅन करुन यूपीआय पेमेंट करा . संदर्भ म्हणून तुमचा ऑर्डर आयडी :-()ची नोंद करा . पेमेंट जमा झाले के आपली ऑर्डर लगेच पाठवण्यात येईल. किंवा खालील पद्धत वापरा

गुगल पे /फोन पे नंबर : 94220 79589

यूपीआय पेमेंट आय डी: 94220 79589@okbizaxis

Please make your payment directly via UPI transfer by scaning our below QR codes. Use your Order ID :-()as the payment reference. Your order won't be shipped until the funds have cleared in our account.

You can also GPAY/Phone Pay on: 94220 79589

Or

Upi ID: 94220 79589@okbizaxis

.

Please make your payment directly into our bank account. Use your Order ID ()as the payment reference. Your order won't be shipped until the funds have cleared in our account.

कृपया आमच्या बँक खात्यात आपले पेमेंट पाठवा . संदर्भ म्हणून तुमचा ऑर्डर आयडी ()वापरा. आमच्या खात्यात पेमेंट जमा झाले कि आपली ऑर्डर पाठवण्यात येईल.

Order detail:

Product Name:
Quantity:
Size:
Price:

Customer's detail:

Full name:
Email:
Phone number:
Postcode:
Address:
City:
State:
Country:

Contact Form

Name

Email *

Message *

Site Developed By: Sachin Ambekar