Product Information»
परमानंद नैसर्गिक गूळ गुळाचे फायदे :-
• शरीरात हिमोग्लोबीनची निर्मिती होऊन रक्त शुध्द होते. • दररोज गुळ खाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. • गुळाच्या सेवनाने रोग प्रतिकार क्षमता वाढते तसेच रक्तदाबावर नियंत्रण राहते. • दम्याच्या त्रासावर तसेच थकवा येत असेल अशा व्यक्तींनी गुळ अवश्य खावा. • गुळातील पोटॅशियम या खनिजामुळे चयापचय चांगल्या प्रमाणात होते. • प्रसुति झालेल्या महिलांनी गुळ खाणेशक्तीवर्धक आहे. • गुळामध्ये लोहाचे प्रमाण असल्यामुळेअॅनेमियाच्या रूग्णांवर गुणकारी. • गुळाच्या नित्य सेवनाने स्नायू बळकट होतात. • गुळ खाल्याने मुत्रविषयक समस्यादूर होतात. वैशिष्टये :-
• नैसर्गिक ऊसापासून बनवलेला. • देशी (गावरान) गायीच्या तुपाचा वापर स्वच्छ वातावरणात तयार केलेला. ● स्वादिष्ट व पौष्टिक • रंग नैसर्गिक (Colour Naturally)
price/ 131
size/ 1KG